Photo of Rasgulla by Maya Joshi at BetterButter
881
3
0.0(0)
0

रसगुल्ले.

Nov-10-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रसगुल्ले. कृती बद्दल

दिवाळीत भाऊबीजेला बनवले.आतीशय सोप्पे व चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • वेस्ट  बंगाल
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ ली. गाईचे दुध
  2. १ लींबाचा रस
  3. १ कप साखर
  4. ३ कप पाणी
  5. १ चमचा वेलची पुड

सूचना

  1. १ लीटर दुध तापत ठेवा.
  2. ऊकळल्यावर गँस बंद करा.
  3. लींबाचा रस घाला.
  4. ढवळत राहा.
  5. पाणी छेन्ना वेगळे झालेकी पातेल्यावर फडके धरुन त्यावर ओता.
  6. हलक्या हाताने दाबून १/२ तास फडके बांधून ठेवा.
  7. छेन्ना परातीत काढा.
  8. २ चमचे मैदा घालून तळहाताने चांगले मळा.
  9. मऊ व्हायला पाहीजे.
  10. गोळे बनवा.
  11. गोळे बनवतांना जर चिरा दिसल्या तर परत मळा.
  12. पसरट पातेल्यात ३ कप पाणी ऊकळत ठेवा..
  13. साखर घाला.
  14. वेलची पुड घाला.
  15. गोळे घाला.
  16. मोठ्या गँसवर ५ -६ मिनिटे झाकण देवून ऊकळू द्या.
  17. गँस बारिक करा.
  18. कालथ्याने रसगुल्ले ऊलटवा.
  19. झाकण देवून २० मिनिटे शिजवा.
  20. झाला की नाही बघण्यासाठी कपात गार पाणी घेवून त्यात घाला.
  21. तळाला गेला की झाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर