मुख्यपृष्ठ / पाककृती / भडस पोहे चिवडा

Photo of Bhadas pohe chivda by Madhumati Shinde at BetterButter
1398
2
0.0(0)
0

भडस पोहे चिवडा

Nov-11-2018
Madhumati Shinde
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भडस पोहे चिवडा कृती बद्दल

दिवाळी स्पेशल चिवडा

रेसपी टैग

  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 5

  1. भडस पोहे अर्धा किलो, शेंगदाणे पाव किलो, डाळं 100gm,कढीपत्ता, जीरे, मोहरी, हिंग, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, घरी बनवलेले तिखट दोन टेबल स्पून,फोडणीसाठी तेल दोन पळीने.

सूचना

  1. भडस पोहे उन्हात चांगले सुकवावे फक्त अर्धा तास. नंतर निवडून मोठ्या चाळणीतून चाळुन घ्यावे. गॅसवर एका भांड्यात तेल गरम करत ठेवावे,तेल गरम झाले कि त्यात प्रथम शेगंदाने टाकून हलवावे. शेगंदाण्याचा रंग थोडा बदलला की डाळ टाकावे.थोडे परतणे नंतर मोहरी घालून तडतडू द्यावी,जीरे, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून परतावे नंतर कढीपत्ता घालावा मंद आचेवर परतत रहावे, नंतर तिखट घालून चांगले एकजीव करुन घ्यावे मग चमचाभर आमचूर पावडर टाकून हलवावे व शेवटी पोहे टाकून पाच ते दहा मिनिटे मध्यम गॅसवर परतत राहावे. आवडत असल्यास तुम्ही काजू तळून वापरू शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर