मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो भात.

Photo of Tomatto rice. by Anita Bhawari at BetterButter
428
1
0.0(0)
0

टोमॅटो भात.

Nov-17-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो भात. कृती बद्दल

शेतात ताजे टोमॅटो निघाले की आजी कमीत कमी मसाले वापरून टोमॅटो भात बनवत असे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 2 मोठे ताजे लाल टोमॅटो
  2. 4 वाटी ईद्रायणी तांदुळ
  3. कांदा बारीक चिरलेला
  4. कढीपत्ता
  5. हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेले
  6. आल लसुण टोमॅटो 2 बारीक पेस्ट
  7. लाल तिखट मीठ गरम मसाला हिंग
  8. कोथिंबीर
  9. तेल तुप
  10. मोहरी जिरे
  11. साभांर मसाला पावडर

सूचना

  1. तांदुळ धुवून बाजूला ठेवून गॅसवर कुकर तापवयास ठेवून ठेवून तेल टाकून मोहरी जिरे कढीपत्ता हिरव्या मिरच्या कांदा टोमॅटो घालून ट्रान्सफर करून घ्यावेत
  2. टोमॅटो आले लसुण पेस्ट व कोरडे मसाले घालून तेल सुटेपर्यंत हलवून घेणे
  3. भिजवून ठेवलेला तांदुळ घालून मसाले मध्ये चांगले परतून घ्या मीठ आणि पाणी घालून 1चमचा तुप घालुन 3/4 शिट्टी घ्यावेत
  4. कुकर थंड झाल्यावर भात गरमागरम लोणचे कोशिंबीर सोबत खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर