Photo of Gavaar by Madhuri Lashkariya at BetterButter
564
1
0.0(0)
0

गवार

Nov-23-2018
Madhuri Lashkariya
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवार कृती बद्दल

गवारीचया शेंगाची भाजी कशी पण बनवा चवीला छान लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. @)गवार=500गाम
  2. @)हिरवी मिरची =15
  3. @)खोबरे =100गाम
  4. @)धने पावडर =1चममच
  5. @)हळद पावडर =1चममच
  6. @)लसूण पेस्ट =1चममच
  7. @)मीठ =1चममच
  8. @)जिरा =1चममच
  9. @)कढीपत्ता =10 पाकळ्या
  10. @)कोथिंबीर =1जुङी
  11. @)टमाटे=2
  12. @)तेल =2मोठे चमचे

सूचना

  1. 1)गवारीच्या शेंगा पाणी मध्ये उकडून घेवू 2)खोबरे आणि हिरवी मिरच्या मिक्सर मधून जाडसर वाटुन घेऊ 3) टमाटे कोथिंबीर कापून घेऊ 4)एक पॅन घेऊ तेल टाकु जिरा खोबरे हिरवी मिरची पेस्ट घालून लसूण पेस्ट टाकून परतून घेऊ नंतर हळद टाकून परतून घेऊ नंतर चिरलेले टमाटे तेलात परतून घेऊ नंतर शैगा धने पावडर कोथिंबीर कङीपता मीठ टाकून परतून घेऊ तयार झाल्यावर एका प्लेट काढून घेऊ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर