मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळीचं घुट

Photo of Dalich Ghut by Geeta Koshti at BetterButter
1261
3
0.0(0)
1

डाळीचं घुट

Nov-28-2018
Geeta Koshti
17 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळीचं घुट कृती बद्दल

माझी आजी भाजीला काही नसले की ही भाजी बनवायची सर्व डाळी पण खाल्या जातात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तूरडाळ १/२ वाटी
  2. मुगडाळ पाव वाटी
  3. हरभरा मुठभर
  4. मसूर डाळ १/२ वाटी
  5. उडीद डाळ मुठभर
  6. टोमॅटो १
  7. हि मिरची तिखट नुसार
  8. लसूण ३,४ पाकळ्या , कोथिम्बिर
  9. तेल - फोडणीला कडीपत्ता ४-५ पाने
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सगळ्या डाळी धून घ्या
  2. टोमॅटो मिरची वाटा कापून घ्या
  3. कुकर ला लावा ३ शिट्ट्या काढा
  4. डाळी शिजवून घ्या व घोटून घ्या
  5. भाड्यात तेल घालून फोडणी करा त्यात वाटलेली मिरची टोमॅटो कडीपत्ता लसूण कोथंबीर घाला
  6. घोटलेली डाळ घालून मिक्स करा मीठ घाला
  7. थोडावेळ उकळू द्या घुट तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर