मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक वडी

Photo of Spinich Vadi by Tejashree Ganesh at BetterButter
27
2
0.0(0)
0

पालक वडी

Dec-02-2018
Tejashree Ganesh
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक वडी कृती बद्दल

हिवाळ्यात, पावसाळ्यात भाज्यांचा season आला की आजी वेगवेगळ्या पालेभज्यांचे पदार्थ करित असे. ही पलक वडी ह्यातील एक.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स बर्थडे
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. पालक कापून २ कप
 2. लाल तिखट चविनुसार
 3. आलं-लसून पेस्ट १ चमचा
 4. मिठ चविनुसार
 5. हळद
 6. चिंच-गुळाचा कोळ
 7. बडिशेप
 8. बेसन पिठ मावेल तेवढे
 9. तेल तळण्याकरिता

सूचना

 1. वरिल सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे.
 2. गोळा बनवून २ किंवा ३ समान भाग करून कुकर मधे वाफवून घ्यावे
 3. गोळे थंड झाले की काप करावेत.
 4. गॅसवर फ्राय पॅन ठेवून shallow fry करावे.
 5. मधल्या वेळेसाठी मस्त नष्टा होतो तसेच मुलांच्या डब्यातही देऊ शकतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर