मुख्यपृष्ठ / पाककृती / हुरडया चे लाडू
हिवाळ्य़ात मार्केट मधे ज्वारीचा हुरडा येतो . हुरड्याची भेळ किंवा दहि हुरडा आपण नेहेमीच करतो हो ना ? हुरड्याचे लाडू ऐकून होती गावामधे , करून बघितले खुप छान लागतात .मी यात ड्राय फ्रूट्स चा वापर केलाय त्यामुळे त्याला एक रिचनेस आलाय.तुम्ही यात अजुन इनोव्हेशन करू शकता .
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा