Photo of Egg Kebab by kanchan date at BetterButter
605
2
0.0(0)
0

एग कबाब

Dec-15-2018
kanchan date
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एग कबाब कृती बद्दल

अंडी हि गरम असतात त्यामुळे हिवाळ्यात खालेली चांगली. तर अंड्यापासून बनलेली एक इंनोव्हेटिव्ह डिश आपण बघुया

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 उकडलेली अंडी
  2. 2 फेटलेले अंडी
  3. 4 उकडून कुस्करलेले बटाटे
  4. 1 मोठा कांदा बारीक चिरलेला
  5. 1 टोमॅटो बारीक चिरलेला
  6. 1 हिरवी मिरची बारीक कापलेली
  7. एक चमचा लाल तिखट
  8. अर्धा चमचा गरम मसाला
  9. एक चमचा धने पावडर
  10. अर्धा चमचा जीरा पावडर
  11. अर्धा चमचा आमचूर पावडर
  12. थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली
  13. 1 वाटी ब्रेड क्रम्स
  14. मोठं चवीनुसार
  15. तेल आवश्यकते नुसार

सूचना

  1. उकडलेली अंडी 4 भागात कापून घ्या
  2. उकडलेल्या बटाट्यात कांदा, मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून मिक्स करा
  3. आता त्यात सर्व मसाले, मीठ आणि 2 चमचे ब्रेड क्रम्स घालून मिक्स करा
  4. वरील मिश्रणाचा थोडा गोळा हातावर घेऊन पसरवून घ्या व त्यात एक अंड्याची फोड घालून नीट गुंडाळून घ्या
  5. आता त्यात आईस्क्रीम स्टिक लावून त्याला चापट आकार द्या
  6. आता हे कबाब फेटलेल्या अंड्यात घोळवून मग ब्रेड क्रम्स मध्ये घोळव
  7. पॅन मध्ये थोडं जास्त तेल घालून कबाब दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राउन टाळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर