Home / Recipes / Alu kebab

Photo of Alu kebab by Maya Joshi at BetterButter
793
5
0.0(0)
0

Alu kebab

Jan-05-2018
Maya Joshi
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ४ बटाटे ऊकडून आणी किसून
  2. १ चमचा आले लसूण पेस्ट
  3. १ कांदा.१ चमचा मैदा.
  4. १ चमचा धने जिरे पावडर
  5. १/२ चमचा गरम मसाला.
  6. काँर्नफ्लोअर २ चमचे
  7. तेल

Instructions

  1. एका पँनमध्ये फोडणी करुन चिरलेला कांदा परता, त्यात आले लसूण पेस्ट घाला. धने, जिरे पावडर गरम मसाला, घाला किसलेला बटाटा घाला. तिखट, मिठ घाला १ चमचा मैदा घाला. मिक्स करा. कांर्नफ्लोअरचे पातळ मिश्रण करुन त्यात बूडवून तळा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE