मुख्यपृष्ठ / पाककृती / ओली हळदी ची भाजी

Photo of Fresh turmeric curry by Seema Nahar at BetterButter
553
3
0.0(0)
0

ओली हळदी ची भाजी

Dec-15-2018
Seema Nahar
30 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओली हळदी ची भाजी कृती बद्दल

शरीराला उपयोगी आणि ही भाजी जास्त करून ठँडी मध्ये स्वाद देते।

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • इतर
  • राजस्थान
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1/2 किँलो ओळी हळदी
  2. 1/2 किलो दही
  3. 1/2 किलो तूप
  4. 2-3 तेजपत्ता,
  5. 2 स्पून लाल मिरची
  6. 2 धना पाउडर
  7. 2 स्पून मीठ
  8. कोथिंबीर

सूचना

  1. ओली हळद ध्या ।
  2. आणि खीसुन ध्या।
  3. कढाई मध्ये तूप टाका आणि गरम होवुन ध्या।
  4. तूप मध्ये हलदी आणि तेजपत्ता टाका,
  5. आणि त्याला बरोबर हलवा।
  6. एका वाटका मध्ये दही ध्या ।
  7. आणि लाल मीरची,धना पाऊडर टाका।
  8. आणि मीठ टाका।
  9. त्याला बरोबर हलवा।
  10. आणि बरोबर कढाई मध्ये सीजून ध्या।
  11. अरधा कलाक कढाई मध्ये राहू ध्या।
  12. हळू गेस वर रहू दिया।
  13. वरती कोथिंबीर टाका।
  14. आणि गरम गरम वाढा।
  15. आणि खावुन त्याचा स्वाद दुसरयाला सागा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर