Photo of Dink laddu by शितल पाटील at BetterButter
963
2
0.0(0)
0

डिंक लाडू

Dec-16-2018
शितल पाटील
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डिंक लाडू कृती बद्दल

हिवाळ्यातील पौष्टिक लाडू-

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. खारीक 250 ग्रॅम
  2. बदाम 50 ग्रॅम
  3. खोबरे 250 ग्रॅम
  4. डिंक 125 ग्रॅम
  5. खसखस 50 ग्रॅम
  6. वेलची 10 नग
  7. जायफळ अर्धा
  8. साखर 750 ग्रॅम
  9. काजू 75 ग्रॅम
  10. तूप 200 ग्रॅम
  11. पाणी 90 मिली

सूचना

  1. खारीक आणि खोबरे पूड करून घ्या
  2. काजू बदाम तूकडे करुन घ्या
  3. कढईत तूप घालून डिंक तळून घ्या
  4. खसखस भाजून मिक्सर ला बारीक करून घ्या जायफळ वेलची पूड करून घ्या
  5. शिल्लक तूपात खारीक पूड खोबरेपूड भाजून घ्या
  6. साखर एका भांड्यात घेऊन पाणी घालून एक तारी पाक तयार करून घ्या त्यात खारीक खोबरे बदाम डिंक सर्व पदार्थ घालून एक सारखे हलवायचे आणि थंड झाल्यावर लाडू बांधायचे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर