Home / Recipes / Methi dink ladoo

Photo of Methi dink ladoo by kanchan date at BetterButter
1995
4
0.0(0)
0

Methi dink ladoo

Mar-03-2018
kanchan date
90 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. 1 वाटी किसलेलं सुक खोबर
  2. 1 वाटी खारीकची पावडर
  3. पाव वाटी मेथी दाणे
  4. 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी
  5. पाव वाटी डिंक
  6. एक वाटी काळा गुळ
  7. 1 वाटी काजू आणि बदामाची जाडसर भरड
  8. 1 वाटी शुद्ध गाईचं तूप किंवा घरी बनवलेलं असेल उत्तम

Instructions

  1. मेथी रात्रभर दूध आणि पाणी घालून भिजत ठेवा
  2. दुसऱ्यादिवशी मेथी मिक्सरमधून बारीक वाटून घ्या
  3. एका भांड्यात तूप घालून डिंक तळून घ्या
  4. डिंक टाळून झाल्यावर त्याच तुपात वाटलेली मेथी घालून मंद गॅसवर कलर बडलेपर्यंत आणि तूप सुटेपर्यंत परतवून घ्या
  5. मेथी झाल्यावर एका भांड्यात गुळ आणि चमचाभर तूप घालून गूळ वितळवून घ्या
  6. आता डिंक फोडून घ्या आणि सर्व साहित्य मिक्स करून त्यात वितलावलेला गुळ घालून चमच्याने सगळं मिक्स करून घ्या
  7. आणि लाडू वळून घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE