Photo of Udid ladu by Shilpa Deshmukh at BetterButter
1182
2
0.0(0)
0

उडीद लाडू

Dec-16-2018
Shilpa Deshmukh
25 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडीद लाडू कृती बद्दल

हिवाळ्यातील रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • बेसिक रेसिपी
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. उडीद डाळ 2,कप बिना सालाची
  2. 1 1/2 कप दळलेली साखर
  3. पोहे 1 कप
  4. काजू 1/4 कप
  5. बदाम 1/4 कप
  6. विलायची पावडर 1 चमचा
  7. तूप 11/2 वाटी

सूचना

  1. थोडं तूप कढईत टाकुन डाळ मस्त भाजून घ्या .
  2. थंड करा आणि मिक्सरला बारीक पीठ करून घ्या
  3. तुपात पोहे तळून घ्या थंड करून मिक्सरमधून ग्राइंड करा
  4. काजू बदाम जाडसर ग्राइंड करा
  5. कढईत तूप टाका आणि उडीद पीठ थोडं भाजून घ्या .
  6. त्याच कढईत काजू बदाम पावडर पोहे ग्राइंड केलेले , साखर विलायची पावडर मंद आचेवर 3-4 मिनिट परतवा गॅस बंद करा.
  7. थोडं थंड झाल्यावर लाडू बांधून घ्या .
  8. हे लाडू खूप पौष्टिक आहे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर