मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या दाण्याचे आरण

Photo of Aaran by Minakshi Jambhule at BetterButter
1830
2
0.0(0)
0

तुरीच्या दाण्याचे आरण

Dec-22-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या दाण्याचे आरण कृती बद्दल

तुरीच्या उकळलेल्या शेंगा खाऊन खूप बोर झाले असाल तर त्या दाण्याचा उपयोग आरण बनवण्यासाठी करू शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तुरीचे उकळलेले दाणे
  2. तिखट
  3. मीठ
  4. हळद
  5. सांबार
  6. तेल
  7. टमाटर
  8. कांदा
  9. मोहरी
  10. लसूण जीरा

सूचना

  1. प्रथम तेल गरम करून कांदा, तिखट, मीठ हळद लसूण जीरा, टमाटर टाकून चटणी शिजू द्या.
  2. मग वरण आइटनीने घुसळून घ्या.
  3. मग त्यात तुरीचे दाणे टाकून थोडा वेळ शिजू द्या.
  4. मग त्यात थोडं तांदळाचे पीठ टाका.
  5. आणि उकळू द्या. सांबार टाका.
  6. भात आणि आरण गरम गरम जेवण करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर