मुख्यपृष्ठ / पाककृती / पावभाजी पकोडा

Photo of Pavbhaji pakoda by Ujwala Surwade at BetterButter
327
2
0.0(0)
0

पावभाजी पकोडा

Dec-22-2018
Ujwala Surwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावभाजी पकोडा कृती बद्दल

उरलेली पावभाजी आणि पाव त्यापासून बनविलेली रेसिपी.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली पावभाजी
  2. पाव
  3. कांदा
  4. ओवा
  5. जिरं
  6. हळद
  7. मीठ
  8. तिखट
  9. धनेपूड
  10. कोथिंबीर
  11. हींग
  12. डेकोरेशन साठी शेव
  13. बेसनपीठ
  14. काँनफ्लावर
  15. तेल
  16. पाणी

सूचना

  1. प्रथम कांदा व कोथिंबीर कापून घ्या.
  2. नंतर एका वाडग्यात कांदा कोथिंबीर ,हळद हींग धनेपूड जिरं ओवा तिखट मीठ सर्व एकत्र करा.
  3. नंतर त्यात बेसनपीठ व काँनफ्लावर टाकून पाण्याने बँटर बनवा .
  4. पाव मधून कापून त्यावर पावभाजी चा लेअर लावा
  5. नंतर बेसनपीठाच्या बँटरमध्ये घोळवून घ्या
  6. नंतर तेलात तळून घ्यावे .
  7. नंतर दोन भाग करून वरतून शेव टाकून साँससोबत वाढावे
  8. एक मी इडलीच्या बँटरमध्ये बुडवून तळला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर