Photo of Casterd shahi tukda by Geeta Koshti at BetterButter
970
4
0.0(1)
0

Casterd shahi tukda

Dec-24-2018
Geeta Koshti
14 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले ब्रेड ४,५
  2. साखरेचा पाक २ वाटी
  3. उरलेले कस्टर्ड १ वाटी
  4. काजू , बदाम , पिस्ता , केशर इच्छेनुसार
  5. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. उरलेले ब्रेड हव्या त्या आकारात कापा
  2. ते तेलात तळून घ्या
  3. गुलाबी रंगावर झाले की काढा
  4. उरलेला पाक त्यात हे १ ,१ करून तुकडे बुडवून घ्या
  5. डिश मध्ये ठेवा
  6. उरलेले कस्टर्ड घ्या
  7. त्यावर ते ओतून वरतून काजू बदाम पिस्ता केशर टाकून सजवा
  8. स्वीट डिश तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Manasvi Pawar
Dec-25-2018
Manasvi Pawar   Dec-25-2018

Chan aahe

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर