मुख्यपृष्ठ / पाककृती / भाकरीची खीर

Photo of Bhakri chi khir by Shila Patil at BetterButter
746
3
0.0(0)
0

भाकरीची खीर

Dec-27-2018
Shila Patil
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाकरीची खीर कृती बद्दल

सोपी व कमीवेळ व कमी साहित्य

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गुळ १/२ वाटी
  2. ज्वारी /बाजरीची भाकरी
  3. मीठ
  4. वेलची पावडर
  5. तुप
  6. ड्रायफ्रुट
  7. सांडगे व कुरडई

सूचना

  1. भाकरीची पावडर मिक्सरला करने कढईत तुप घालने तुपात भाकरीची पावडर मंद आचेवर भाजने एका भांड्यात गुळ व पाणी विरघळविने मीठ घालने भाजलेल्या भाकरीच्या पावडर मध्ये गुळाचे पाणी घालने मंद आचेवर शिजविने वेलची पावडर व ड्रायफ्रुट घालने कुरड्या सोबत सर्व्ह करने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर