मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चपातीच्या चकल्या

Photo of Left over chapati chakli by Ujwala Surwade at BetterButter
1172
2
0.0(0)
0

उरलेल्या चपातीच्या चकल्या

Jan-05-2019
Ujwala Surwade
60 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चपातीच्या चकल्या कृती बद्दल

आज मी उरलेल्या चपाती च्या चकल्या करून बघितल्या छान झाल्या .नक्की करून बघा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उरलेल्या शिळ्या चपात्या
  2. १ते 2चमचे पोहे
  3. १ते २ चमचे मैदा
  4. २ते 3चमचे उडीद पीठ (ऐच्छिक)
  5. ३ते ४हिरव्या मिरच्या
  6. १इंच आलं
  7. ९/१०लसूण पाकळ्या
  8. जिरे एक टेबलस्पून
  9. ओवा एक टेबलस्पून
  10. तीळ एक टेबलस्पून
  11. थोडी कोथिंबीर
  12. हळद
  13. मीठ
  14. लाल तिखट2टीस्पून
  15. गरम मसाला १टीस्पून
  16. मोहनसाठी कडकडीत तेल
  17. थोडे पाणी
  18. तळण्यासाठी तेल
  19. हींग
  20. धनेपूड

सूचना

  1. प्रथम चपाती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी
  2. नंतर हिरव्या मिरच्या आल लसूण जिरे कोथिंबीर यांची पेस्ट करून घ्यावी
  3. एका वाडग्यात चपाती चा चुरा पोहे ,मैदा ,उडीद पीठ ,तिखट ,ओवा ,तीळ हळद ,हींग ,धनेपूड आणि मिरचीचे वाटण ,मीठ ,कडकडीत मोहन घालून मस्त मळून घ्यावे
  4. नंतर १५ ते २०मिनिटांनी चकल्या पाडून घेऊन खमंग तळून घ्यावे.
  5. अश्या प्रकारे तयार चपाती चकली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर