Photo of Uttapa by Geeta Koshti at BetterButter
1782
3
0.0(0)
0

उत्तपा

Jan-06-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उत्तपा कृती बद्दल

हे उरलेल्या इडली पीठ याचे केले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले इडली पीठ २ वाटी
  2. कांदा १
  3. टोमॅटो १
  4. कोथिंबीर
  5. तेल

सूचना

  1. साहित्य घ्या
  2. तव्यावर २ पळी चामच्यात बसेल इतके पीठ टाकून ती जाड सर अशी पसरवून वरतून आणि सर्व बाजूने गोल तेल टाका
  3. त्यावर कांदा टोमॅटो कोथिंबीर घाला
  4. थोडे शिजून सेट झाले की त्याला पल टा आणि झाले की ताटात काढा
  5. मुलांना सॉस सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर