मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा भाजी अप्पे

Photo of Leftover potato bhaji appe  by Triveni Patil at BetterButter
509
3
0.0(0)
0

बटाटा भाजी अप्पे

Jan-06-2019
Triveni Patil
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भाजी अप्पे कृती बद्दल

आपल्या रोजच्या जेवणात दाळ भात, बटाट्याची भाजी हमखास असते व त्यातली काही भाजी व भात उरतोच तर या उरलेल्या भात ध भाजी पासुं तयार केलेली आजची रेसिपी भात, बटाटा ब्रंच.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. १. एक वाटी भात.
  2. २.बटाट्याची कोरडी भाजी.
  3. ३. २ चमचे रवा.
  4. ४. १ चमचा काँर्नफ्लावर.
  5. ५. चिझ क्युब अर्ध किसुन.
  6. ६. १ टे. स्पुन. हि.मिरची, आल, लसुन पेस्ट.
  7. ७. अर्धा टिस्पुन हळद.
  8. ८. चवी पुरते मीठ.
  9. ९. कोथिंबीर बारिक चिरुन.
  10. १०. तेल शँलो फ्राय करायला.
  11. ११. चवी पुरते मीठ.

सूचना

  1. १. रात्री चा शिल्लक राहीलेला भात, रात्रीची शिल्लक राहिलेली बटाट्याची भाजी, बटाट्याची किंवा भात दोघं बनवतांना च जास्तीच बनवुन शिल्लक ठेवा.
  2. २. आता हा शिल्लक भात मिक्सर मधुन फिरवुन घ्यायचा मग बटाट्याची भाजी स्मँश करुन दोघ एकत्र मिक्सर मधून फिरवुन घ्यायचे.
  3. ३.एका बऊल मध्ये हे मिश्रण काढुन हि. मिरची आलं लसुन पेस्ट घालावी, किंचीत हळद, मिठ, जिर, अर्धा क्युब चिज किसुन,२ चमचे रवा, १ चमचा काँर्नफ्लावर व बारिक चिरलेली कोथिंबीर असे सर्व व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
  4. ४. मिक्स केलेले मिश्रण १० मिनीट झाकुन ठेवा.
  5. ५.१० मिनीटां नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे बाँल्स बनवुन बारिक रवा किंवा ब्रेड क्रम्स मध्ये घोळवुन आप्पे पँन मध्ये तेल टाकुन गोल्डन ब्राऊन होइस तोवर शँलो फ्राय करुन घेणे.
  6. ६. गरम गरम पोटँटो सब्जी राईस ब्रंच शेजवान चटणी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर