मुख्यपृष्ठ / पाककृती / डिंकाच्या लाडूची खीर

Photo of Dinkachya laduchi kheer by Geeta Koshti at BetterButter
618
1
0.0(0)
0

डिंकाच्या लाडूची खीर

Jan-06-2019
Geeta Koshti
3 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डिंकाच्या लाडूची खीर कृती बद्दल

लाडू बाधून झाल्यावर लाडूचा उरलेला आणि कडक झालेला बुगा असतो त्यापासून केलेली खीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. डिंकाचा लाडू चा बुगा १ वाटी
  2. दूध १ काप
  3. तूप २ चमचे
  4. वेलची पूड २ चुमटी
  5. साखर २ चमचा
  6. आवडीनुसार काजू बदाम पिस्ते

सूचना

  1. साहित्य घ्या
  2. कढईत तूप टाकून डिंकाचे लाडू च उरलेले टाका
  3. त्यात वेलची पूड २ चमचे साखर टाका
  4. दूध टाका
  5. व्यवस्थित हलवून घ्या आणि शिजवून घ्या
  6. गरम गरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर