मुख्यपृष्ठ / पाककृती / हुलग्याचे( कुळीथाचे) आमटी

Photo of Koolith amati by Swapnal
swapna p at BetterButter
837
2
0.0(0)
0

हुलग्याचे( कुळीथाचे) आमटी

Jan-21-2019
Swapnal swapna p
420 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हुलग्याचे( कुळीथाचे) आमटी कृती बद्दल

हुलग्याची ही आमटी एकदम टेस्टी झणझणीत लागते नॉनव्हेजला उत्तम पर्याय

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. भिजवलेले हुलगे
  2. आलं
  3. लसुन
  4. मीठ
  5. बारीक चिरलेला कांदा
  6. घरगुती काळा तिखट
  7. शेंगदाणा कूट
  8. हळद
  9. खोबरं कोथिंबीर लसूण यांची पेस्ट

सूचना

  1. भिजवलेले हुलगे कुकरमध्ये सहा शिट्या काढून शिजवून घ्या
  2. एका पातेल्यात तेल गरम करा नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा ठेचलेला लसूण घालून परतून घ्या
  3. नंतर त्यात खोबरं लसुन कोथिंबीरीचे वाटण घाला
  4. ही वाटून छान परतल्यानंतर त्यात हळद मीठ लाल तिखट घालून परतून घ्या
  5. मसाला छान परतल्यानंतर त्यात शिजवलेले हुलगे घाला
  6. आमटीला छान उकळी येऊ द्या
  7. भाकरी चपाती भाता बरोबर खाण्यासाठी तयार आहे हुलग्याची झणझणीत आमटी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर