मुख्यपृष्ठ / पाककृती / मसूर पनीर पुलाव

Photo of Masoor panir pulav by Swapnal
swapna p at BetterButter
417
2
0.0(0)
0

मसूर पनीर पुलाव

Jan-21-2019
Swapnal swapna p
420 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसूर पनीर पुलाव कृती बद्दल

मसूर आणि पनीर घातलेला हा पुलाव याला आपण वन डिश मिल शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. रात्रभर भिजवलेला मसूर
  2. पनीरचे तुकडे
  3. बासमती तांदूळ
  4. आले लसूण पेस्ट
  5. खडा मसाला
  6. उभा चिरलेला कांदा
  7. लाल तिखट
  8. मीठ
  9. तूप
  10. जिरे

सूचना

  1. एका पातेल्यात तूप घालून त्यात जिरे घालून फोडणी करा
  2. नंतर त्यात खडा मसाला उभा चिरलेला कांदा टोमॅटो घाला
  3. कांदा गुलाबी झाल्यानंतर त्यात आले-लसूण पेस्ट घाला
  4. नंतर पनीरचे तुकडे व शिजलेला मसूर घालून परता
  5. लाल तिखट मीठ घाला
  6. नंतर त्यात धुतलेला बासमती तांदूळ घालून परता
  7. गरम केलेले पाणी घालून पुलाव शिजवून घ्या
  8. खाण्यासाठी तयार आहे आपला मसूर पनीर पुलाव

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर