Home / Recipes / Kadai Panir

Photo of Kadai Panir by Bharti Kharote at BetterButter
750
5
0.0(0)
0

Kadai Panir

Apr-06-2018
Bharti Kharote
300 minutes
Prep Time
35 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Kadai Panir RECIPE

पनीर हा असा एक पदार्थ आहे की जो सर्वांनाच खूप आवडतो...

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. पनीर -250 ग्रॅम (चौकोनी कापून)
  2. सिमला मिरची - 1 ( मोठी -लांबट चिरून )
  3. टोमॅटो - 2 (ऊकडून प्युरी )
  4. आल लसूण पेस्ट
  5. कोथिंबीर -चिरून अर्धी वाटी
  6. कांदे - 2 (लांबट चिरून )
  7. सुख खोबरे -अर्धी वाटी
  8. लाल तिखट -2 टीस्पून
  9. गरम मसाला -2 टीस्पून
  10. हळद -पाव टीस्पून
  11. मीठ -चवीनुसार
  12. तेल - एक मोठा चमचा
  13. खडा मसाला -लवंग दालचिनी दगड फूल तमाल पत्र मोठा वेलदोडा काळी मीरे (भाजून )
  14. गुळ -चवीनुसार

Instructions

  1. प्रथम एका कांद्याचे काप तव्यावर तेल टाकून भाजून घ्या. ..नंतर तसेच खोबरे किसून भाजून घ्या. .हे एका ताटात काढून त्यात कोथिंबीर आणि खडा मसाला मिक्सर मधून वाटून घ्या. .
  2. पॅन मधे तेल टाकून जीरे मोहरी आल लसूण पेस्ट एका कांद्याचे काप चांगले परतवून घ्या. नंतर त्यात सिमला मिरची चे काप घालून चांगल वाफवून घ्यावे. नंतर त्यात टोमॅटो प्युरी घालावी. ......
  3. दुसर्या पॅन मध्ये तेल टाकून मंद आचेवर पनीर तळून घ्या. .ते एका ताटात काढून घेने. .पॅन मध्ये परत तेल टाकून त्यात लाल तिखट गरम मसाला हळद घालून वाटन घालावे. ..आणि 10.मी.हलवत रहावे..तेल सुटत आल्या वर त्यात पनीर घालावे. ..
  4. दुसर्या पॅन मधील सर्व मिश्रण पहिल्या पॅन मधे टाकून चवीनुसार मीठ व गुळ घालून चांगल मिक्स करावे. ...

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE