Photo of Drum stick curry by Prashant Jagtap at BetterButter
767
2
0.0(0)
0

Drum stick curry

Feb-24-2019
Prashant Jagtap
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. शेवग्याच्या शेंगा ७ ते ८
  2. तुरीची डाळ १ वाटी
  3. कांदा १/२
  4. टोमॅटो १
  5. लसूण ५ पाकळ्या
  6. हिरवी मिरची २ ते ४
  7. कढीपत्ता ६ ते ७
  8. हळद पाव चमचा
  9. लाल तिखट १/२ चमचा
  10. हिंग फोडणी करीता
  11. गोडा मसाला १ चमचा
  12. मीठ चवीनुसार
  13. जिरं पाव चमचा
  14. गुळ १/२ चमचा
  15. तेल फोडणीसाठी

सूचना

  1. प्रथम शेवग्याच्या शेंगांची शिरा व्यवस्थित काढून साधारण तुकडे करून घ्या
  2. कापलेले शेंगा तुकडे एका भांड्यात पाणी आणि मीठ घालून ५ मिनिटे झाकून वाफवून घ्या
  3. तुरीची डाळीचे नेहमी प्रमाणे वरण कुकर मध्ये करून घ्या
  4. एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे हिंग घालून फोडणी करावी व कांदा कढिपत्ता मीरची टोमॅटो चिरून टाका आत तिखट गोडा मसाला आणि गुळ घालून फोडणी परतवा. शिजलेली डाळ घालून वाफवून घेतलेल्या शेंगा तुकडे घालून पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर