मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचा मसाला भात

Photo of Msala rais msala by Mukta Agde at BetterButter
1260
2
0.0(0)
0

फोडणीचा मसाला भात

Mar-07-2019
Mukta Agde
7 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचा मसाला भात कृती बद्दल

झटपट आणि हेल्दी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. १ मोठी वाटी बारीक केलेला भात
  2. २ हिरवी मिरची कापलेली
  3. मोठा कांदा बारीक चिरून
  4. ६_७ कडीपत्ता पाने
  5. १ छोटा तुकडा कलमी
  6. २ तेजपान
  7. १ कर्णफुल
  8. २ मिरे
  9. २ लवंग
  10. १ वेलची
  11. १/२ चमच हळद
  12. चवीपुरते मीठ
  13. तेल
  14. बारीक चिरलेली कोथिंबीर
  15. १ छोटी वाटी शेंगदाणे
  16. १/२ चमच जिरा , मोहरी
  17. १ बारीक चिरलेली बटाटा
  18. १ छोटा टोमॅटो बारीक चिरून

सूचना

  1. कडईत तेल घालून त्यात जिरा , मोहरी , कलमी , मिरे , तेजपान , लवंग , कर्णफुल , विलायची, शेंगदाणे घालून कडीपत्ता घाला.
  2. बारीक चिरलेली कांदा , मिरची आणि बटाटा घालून त्यात टोमॅटो घाला.
  3. आता त्यात हळद , मीठ घालून भात घाला आणि छान परतून घ्यावे.
  4. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर