Home / Recipes / Matkichi msala Dal

Photo of Matkichi msala Dal by Geeta Koshti at BetterButter
207
4
0.0(0)
0

Matkichi msala Dal

Feb-21-2018
Geeta Koshti
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. मटकीची डाळ 2 वाटी
  2. 2 मोठे कांदे
  3. 1/2 वाटी सुके खोबरे
  4. लसुण 1
  5. टोमॅटो 1
  6. आलं 2" , हळद 1/2 चमचा
  7. धणेपूड 1/2 चमचा ,
  8. काळा मसाला घरचा 4 चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. कोथींबिर , तेल

Instructions

  1. डाळ नीट धुवुन घ्यावी एका प्रेशर कूकरमर्ध्ये ती डाळ चिमुटभर हळद घालावी कूकरचे झाकण लावुन शिजवून घ्यावी
  2. साधारण 2 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा
  3. मसाला- कांदा उभा चिरुन घ्यावा कढई 1 चमचा तेल टाकून भाजून घ्या
  4. भाजलेला कांदा थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढुन घ्यावा व त्याच कढईत किसलेले सुके खोबरे घालावे व खरपुस भाजुन घ्यावे
  5. भाजलेले खोबारेही कांदा घातलेल्या मिक्सरच्या भांड्यात घालावे आता यातच आलं , लसुण , टोमॅटो कोथींबिर हे सर्व टाकून वाटुन घ्या
  6. कढईत तेल गरम करत ठेवावे,तेल गरम झाले कि त्यात वरिल वाटन घालावे व चांगले गुलाबी होईपर्य़त परतावे
  7. यात काळा मसाला टाकून परतुन घेत असतांना नीट हलवुन घ्यावे म्हणजे मसाला खाली चिकटनार नाही,मसाल्यातुन तेल सुटायला लागल्यावर ह्यात तसे पाणि , घालुन चांगली उकळी येऊ द्या
  8. नंतर शिजलेली डाळ घालुन चवीनुसार मीठ घालुन मिक्स करा उकळ्यांनंतर गॅस बंद करावा व कोथींबीर घाला .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE