Home / Recipes / Tamarind Msala Kari

Photo of Tamarind Msala Kari by sharwari vyavhare at BetterButter
766
6
0.0(0)
0

Tamarind Msala Kari

May-09-2018
sharwari vyavhare
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Tamarind Msala Kari RECIPE

चिंच व दाल वॉटर याच कॉबीनेशन आहे

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Pressure Cook
  • Boiling
  • Main Dish
  • Low Calorie

Ingredients Serving: 5

  1. चिंचेचा कोळ दीड वाटी
  2. तेल २ चमचे
  3. मिठ
  4. हिंग
  5. मोहरी २ चमचे
  6. जिरे १ चमचा
  7. धने २ चमचे
  8. मिरे २
  9. हळ्द १ / ४ चमचा
  10. लवंगी मिरची ८ते १०
  11. बेगडी मिरची १२ ते १५
  12. बीडापत्याची पाने १०
  13. मेथ्या १ / २ चमचा
  14. तुप २ चमचे
  15. गुळ १ चमचा
  16. तुर दाळ १ / २ वाटी

Instructions

  1. मोहरी, जिरे, दोन्ही लाल मिरच्या, मिरे, मेथ्या, धने, कडिपत्ता हळद तेलावर परतुन घ्या
  2. मिस्कर मधुन बारीक करा
  3. १ / २ वाटी तुर दाळ घ्या त्यात ३ ते ४ ग्लास पाणी घालून कुकरला ५ ते ६ शिट्या होऊ द्या
  4. कुरकर थंड झाला की वरण रवी ने घसळून घ्या
  5. वरील पाणी बाजूला काढून घ्या
  6. एका पातेल्या मध्ये २ चमचे तुप टाका
  7. तुप गरम झाले की मोहरी , हिंग टाका
  8. दाळीचे पाणी आणि चिंचेचे पाणी टाका
  9. मिक्सर मधील बारीक केलेला मसाला घाला
  10. मिठ व गुळ घालुन १५ मि उकळून घ्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE