Photo of Steam Egg by Puja Panja at BetterButter
764
1
0.0(0)
0

स्टीम एग

Mar-30-2019
Puja Panja
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टीम एग कृती बद्दल

स्वादिष्ट

रेसपी टैग

  • सोपी

साहित्य सर्विंग: 4

  1. उकडलेले अंडे ४
  2. मोहरी १ मोठे चमचे
  3. खसखस १ मोठे चमचे
  4. हिरवी मिरची १
  5. किसलेले नारळ २ मोठे चमचे
  6. हळद १/४ चमचे
  7. काश्मीरी लाल मिरची पावडर १ मोठे चमचे
  8. स्वादअनुसार मीठ
  9. सरसोंचे तेल १ मोठे चमचे
  10. चिरलेला हिरव्या मिरच्या ३

सूचना

  1. मिक्सार जारमध्ये १ मोठे चमचे मोहरी, १ मोठे चमचे खसखस, १ हिरवी मिरची आणि पाणी घ्या . वाटुन घ्या.
  2. नंतर त्यात १ मोठे चमचे किसलेले नारळ घालावे आणि गुळगुळीत मिश्रण बनवा .
  3. हे मिश्रण टिफिन बॉक्स मध्ये घ्या आणि नंतर त्यात १/४ चमचे हळद, १ मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि स्वादअनुसार मीठ घाला.
  4. नंतर १ मोठे चमचे सरसोंचे तेल आणि ३ चिरलेला हिरव्या मिरच्या घाला.
  5. चमच्याने सव॔काही चांगले मिसळा.
  6. आता त्यात ४ उकडलेले अंडे घाला.
  7. पुन्हा मिसळा.
  8. प्रथम टिफिन बॉक्सला फोइल पेपार वर ठेवा आणि नंतर टिफिन बॉक्सच्या झाकणाने वंद करा.
  9. पॅन मध्ये थोडे पाणी घ्या आणि त्यात टिफिन बॉक्स अशा प्रकारे ठेवा की टिफिन बॉक्सचा एक चतुर्थांश पाण्यामध्ये बुडवावे.
  10. झाकण सह पॅन झाकून आणि १५ मिनिट स्टीम करा.
  11. १५ मिनिटांनंतर, टिफिन बॉक्सची झाकण उघडा.
  12. तेयार हे स्टीम एग.
  13. सव्ह॔ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर