भाताचे कटलेट | Rice Cutlet Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  31st Mar 2019  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rice Cutlet by Aarti Nijapkar at BetterButter
भाताचे कटलेटby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

भाताचे कटलेट

भाताचे कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice Cutlet Recipe in Marathi )

 • भात १ वाटी
 • उकडलेला बटाटा १
 • हिरवे मटार २ मोठे चमचे
 • तांदुळाचे पीठ २ मोठे चमचे
 • कांदा बारीक चिरलेला १
 • कोथिंबीर चिरलेली २ मोठे चमचे
 • हिरवी मिरची १ ते २
 • गरम मसाला १ लहान चमचा
 • जिरं पूड १ लहान चमचा
 • लाल तिखट १ लहान चमचा
 • मीठ चविनूसार
 • ब्रेड क्रंब्स
 • तेल

भाताचे कटलेट | How to make Rice Cutlet Recipe in Marathi

 1. उकडलेला बटाटा कुस्करून घ्या
 2. आता एका। भांड्यात कुस्करून घेतलेला बटाटा , भात , तांदुळाचे पीठ , चिरलेली हिरवी मिरची , कोथिंबीर, लाल तिखट ,गरम मसाला ,जिरं पूड ,आणि चवीनुसार मीठ सर्व मिश्रण एकजीव करून घ्या
 3. ह्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे सर्व कटलेट्स बनवून घ्या
 4. हे ब्रेड क्रंब्स मध्ये घोळवून घ्या
 5. गॅस वर तवा तापवून थोडे तेल घाला
 6. सर्व कटलेट्स मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंगाचे होईपर्यंत छान तेलात भाजून घ्या
 7. अश्याप्रकारे सर्व कटलेट्स बनवून घ्या तयार कटलेट्स किचन पेपर काढा म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल
 8. भाताचे कटलेट्स चटणी किंवा केचप सोबत खाऊ शकता

My Tip:

आवडीनुसार भाज्या घालू शकता

Reviews for Rice Cutlet Recipe in Marathi (0)