Photo of Sweet Shevaiya by Aarti Nijapkar at BetterButter
933
1
0.0(0)
0

गोड शेवई

Mar-31-2019
Aarti Nijapkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड शेवई कृती बद्दल

गोड शेवई मला फार आवडते गोड खायची इच्छा झाली ही पाककृती पटकन होण्यासारखी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाजलेली शेवाई १ वाटी
  2. तूप १ लहान चमचा
  3. साखर १/३ वाटी
  4. वेलची पूड १/३ लहान चमचा
  5. काजू बदाम चारोळी
  6. पाणी २ वाटी

सूचना

  1. भाजकी शेवाई ही भाजलेली मिळते
  2. एका कढईत तूप घाला मग त्यात चारोळी , काजू व बदाम हे भाजून घ्या
  3. आता शेवई घालून एकत्र करून घ्या
  4. मग पाणी घालून एकजीव करून घ्या शेवई खूपच बारीक असल्यामुळे पटकन पाण्यात नरम होते
  5. आता साखर व वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्या व २ मिनिटे वाफवून घ्या
  6. मस्त गोड शेवई तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर