Home / Recipes / KADHITALA shevaga

Photo of KADHITALA shevaga by Chayya Bari at BetterButter
763
4
0.0(0)
0

KADHITALA shevaga

Feb-24-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT KADHITALA shevaga RECIPE

एक चविष्ट पाककृती

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. शेवग्याच्या शेंगा २
  2. दही १/२वाटी
  3. बेसन ३चमचे
  4. हिरवी मिरची आले लसूण पेस्ट
  5. जिरे मोहरी हिंग कढीपत्ता फोडणीसाठी
  6. कोथिंबीर थोडी
  7. तेल
  8. हळद
  9. मीठ
  10. लाल मिरचीचा भुगा

Instructions

  1. तयारीत शेवग्याच्या शेंगा सोलून धुवून हळद मीठ घालून उकडून घ्याव्या
  2. व कधीची तयारी करावी दही व बेसन एकत्र हाटून घ्यावे मिरची आले लसूण पेस्ट करावी
  3. तेल तापवून जिरे मोहरी हिंग कढीपत्ता घालून फोडणी करावी त्यात हिरवी मिरची आले लसूण पेस्ट परतावी व हाटलेले दही व बेसन मिश्रण घालावे
  4. उकडलेला शेवगा हळदीच्या पाण्यासह घालावा गरजेप्रमाणे पाणी व मीठ घालावे
  5. छान उकळले कि भाकरीबरोबर सर्व्ह करावे वरून कोथिंबीर लाल मिरचीचा भुगा घालावा
  6. उकडलेला शेवगा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE