Photo of Upma / Veggie Upma by Dr.Shubhangi Kumbhar at BetterButter
1211
8
0.0(2)
0

Upma / Veggie Upma

Dec-09-2017
Dr.Shubhangi Kumbhar
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बारीक रवा १ कप 
  2. तेल / तुप २ चमचे
  3. मोहरी १ चमचा लहान
  4. जिरे १ चमचा लहान
  5. हळद १ चमचा लहान
  6. कांदा १, चिरलेला
  7. गाजर पाव कप
  8. ओला वाटाणा पाव कप
  9. हिरव्या मिरच्या ५, चिरलेल्या
  10. कडीपत्ता
  11. कोथिंबीर
  12. मीठ चवीनुसार
  13. पाणी २ कप

सूचना

  1. कढईत तेल घालून चांगले गरम झाले की मग त्यामध्ये जिरे, मोहरी, कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी.
  2. नंतर कांदा, गाजर, ओले वाटाणे घालून चांगले परतुन कांदा लालसर रंग येईस्तोवर भाजावे.
  3. सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्यावर त्यामध्ये रवा आणि मीठ घालून रवा छान खमंग भाजून घ्यावा.
  4. रवा खरपूस भाजून झाल्यावर त्यात २ कप पाणी घालून, हळद घालून शिजवून घ्यावे.
  5. आणि इथे आपला पौष्टिक आणि स्वादिष्ट मिक्स व्हेजिटेबल रव्याचा गरमागरम उपमा तयार.
  6. कोथिंबीरने सजावट करुन खाण्यासाठी सर्व्ह करावा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Tasty and healthy breakfast .

Nayana Palav
Dec-09-2017
Nayana Palav   Dec-09-2017

Lovely

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर