Home / Recipes / Mix Veggies Upma

Photo of Mix Veggies Upma by Renu Chandratre at BetterButter
739
7
0.0(0)
0

Mix Veggies Upma

Dec-20-2017
Renu Chandratre
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. रवा 1 वाटी
  2. दही 1 मोठा चमचा
  3. तेल 1 मोठा चमचा
  4. मोहरी 1 /2 लहान चमचा
  5. जीरे 1 /२ लहान चमचा
  6. कड़ी पत्ता 10 ते 12
  7. चना डाळ 2 लहान चमचे
  8. उडिड डाळ 2 लहान चमचे
  9. हींग 1 चिमुट
  10. पाणी 2 ते 3 वाट्या
  11. मीठ चविनुसार
  12. शेंगदाने 1 मुठ
  13. मिक्स भाज्या बारीक़ चिरून प्रत्येकी 1 -1 मोठा चमचा , गाजर, कोबी, कांदा,
  14. उकडलेला मटार 1 मोठा चमचा
  15. हिरवी मिर्ची 1 -2 चिरलेली
  16. साखर 1 लहान चमचा
  17. कोथिम्बीर सजावटी साठी

Instructions

  1. उपयोगात घेतलेली सामग्री
  2. एका पैन मधे तेल गरम करा आणि फोड़नी तयार करा , मोहरी, जीरे, चणा डाळ , उडिड डाळ, हींग , कड़ी पत्ता, शेंगदाने , मध्यम आंच वर शेकुन घ्या, आणि सर्व मिक्स भाज्या पण मिक्स करा आणि अर्धवट शिजवून घ्या
  3. आता रवा मिक्स करा आणि 5 मिंट भाजुन घ्या
  4. पाणी , दही , मीठ आणि साखर टाकून नीट मिक्स करा आणि 5 मिंट झाकुन शिजवून घ्या
  5. यम्मी मिक्स वेगीज उपमा तयार आहे , सजावट करन लगेच सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE