Photo of POHE by Minal Sardeshpande at BetterButter
620
8
0.0(1)
0

POHE

Dec-11-2017
Minal Sardeshpande
20 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

POHE कृती बद्दल

झटपट चविष्ट नाश्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव की पातळ पोहे
  2. अर्ध्या नारळाचं खोबरं
  3. तीन ओल्या मिरच्या
  4. तीन सांडगी मिरच्या
  5. दोन कांदे
  6. अर्धं लिंबू
  7. एक चमचा साखर
  8. मीठ
  9. दोन टॉमेटो
  10. तेल अर्धी वाटी
  11. फोडणीचे साहित्य
  12. मूठभर कोथिंबीर

सूचना

  1. पोहे चाळून भाजून घ्या.
  2. कांदे, टॉमेटो चिरून घ्या.
  3. कोथिंबीर धुवून बारीक चिरा.
  4. तेल गरम करा.
  5. सांडगी मिरची तळून घ्या.
  6. ओल्या मिरच्यांचे तुकडे करा.
  7. त्याच तेलात मोहोरी, मिरच्या, हिंग हळद घालून फोडणी करा.
  8. लिंबाचा रस काढा.
  9. एक परातीत पोहे घ्या.
  10. त्यात फोडणी, कांदे, मीठ, साखर, खोबरं, सांडगी मिरची चुरून, लिंबू रस, कोथिंबीर घालून नीट मिक्स करा.
  11. खायला देताना टोमॅटो घालून द्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Hema Mallik
Dec-12-2017
Hema Mallik   Dec-12-2017

Tasty and healthy breakfast recipe.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर