Home / Recipes / Tarri pohe

Photo of Tarri pohe by deepali oak at BetterButter
785
9
0.0(0)
0

Tarri pohe

Mar-27-2018
deepali oak
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Tarri pohe RECIPE

कांदेपोहेच पण झणझणीत तर्री सोबत...!

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. खोबरे १ वाटी
  2. मीरची३/४
  3. आले १"
  4. लसूण पाकळी ४/५
  5. टोमॅटो २
  6. मालवणी मसाला २ चमचे
  7. हिंग हळद
  8. मिसळ मसाला किंवा गरम मसाला १ चमचा
  9. पाणी
  10. मीठ व अर्धा चमचा साखर

Instructions

  1. कांदे पोहे करतो तसेच करून घ्या पण जरा कमी तिखट करा
  2. मिक्सरला खोबरे टोमेटो आले लसूण मिरची कमी पाणी घालून वाटा
  3. पातेलीत तेल तापले कि फोडणीसाठीचे सामान घाला
  4. वाटण घालून परता
  5. तिखट व मिसळ मसाला किंवा गरम मसाला घाला
  6. छान तेल सुटले कि साखर घाला व पाणी घाला
  7. छान ऊकळले कि कोथिंबीर व मीठ घाला
  8. तयार पोह्यावर झणझणीत तर्री घालून तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE