Home / Recipes / Bhakriche pohe

Photo of Bhakriche pohe by Poonam Nikam at BetterButter
592
7
0.0(0)
0

Bhakriche pohe

Dec-08-2017
Poonam Nikam
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Bhakriche pohe RECIPE

गरजेच्या वेळी उरलेल्या अन्नाचा नाश्त्या साठी छान उपयोग होतो भाकरीचे पोहे हे उत्तम उदाहरण आहे .

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Tiffin Recipes
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. उरलेली भाकरी(किंवा चपाती) २-३
  2. कांदे २
  3. टोमॅटो २-३
  4. शेंगदाणे १ वाटी
  5. कोथंबीर
  6. कढीपत्ता,
  7. मोहरी,
  8. हिरवी मिरची किंवा तिखट मसाला
  9. तेल.२-३ टी स्पुन
  10. मीठ
  11. हळद
  12. तेल

Instructions

  1. भाकरी किंवा चपाती हाताने कुस्करुन घ्यावी
  2. भाकरी किंवा चपाती कडक असतील तर त्यावर थोडे पाणी शिंपडुन नरम करावे
  3. कढईत तेल ओतुन शेंगदाणे कच्चे तळुण घ्या वेगळ्या भांड्यात काढुन घ्या.
  4. आता कढईत तेल ओतुन मोहरीची फोडणी द्या
  5. वरुन कढिपत्ता टाका,
  6. कांदा परता थोडा लालसर झाल्यावर..
  7. हिरवी मिरची किंवा तिखट मसाला घाला
  8. आता हळद टाकुन परता
  9. वरुन भाकरी घालून मिठ टाका आता
  10. कोथंबीर घाला वरुन तळलेले शेंगदाणे मिक्स करा
  11. मग गरमागरम सर्व करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE