मुख्यपृष्ठ / पाककृती / मालवणी चिकन रसा

Photo of MALVANI chicken curry by Deepasha Pendurkar at BetterButter
1382
8
0.0(0)
0

मालवणी चिकन रसा

Dec-17-2017
Deepasha Pendurkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मालवणी चिकन रसा कृती बद्दल

मालवण स्पेसिल

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा किलो चिकन तुकडा करून
  2. 1 वाटी सुखे खोबरे
  3. 4 कांदे कापून 5 लसूण पाकळ्या
  4. 1 कांदा फोडणी साठी
  5. 4 चमचा तिखट 1 चमचा हळद 2 चमचा तयार चिकन मसाला 2 चमचे धना जीरा पावडर
  6. आला लसूण पेस्ट
  7. तेज पता
  8. 1 छोटी वाटी तेल
  9. कोथिंबीर सजावटी साठी

सूचना

  1. कांदा खोबरे चांगले गुलाबी होई पर्यंत भाजा त्या मध्ये 4 लसूण पाकळ्या घाला आणि वाटून घ्या
  2. कढई मध्ये तेल गरम करून त्या मध्ये तेज पता घाला बारीक केलेला कांदा टाका थोडा परतल्या वरती
  3. आलं लसूण पेस्ट लाल तिखट हळद चिकन मसाला धना जीरा पावडर टाका
  4. चिकन घालून 5 मिनिटे परतून घ्या स्लोव गॅस वरती
  5. 4 वाटी पण8 घालून मध्यम गॅस वरती झाकण ठेवून 15 मिनिटे शिजू द्या
  6. कांदा खोबरे वाटलेले घाला मिठ घाला
  7. सुखे वाटले तर 1 वाटी उकळी आलेलं पाणी घाला
  8. 10 मिनिटे शिजू द्या स्लोव गॅस वरती
  9. कोथिंबीर घालून सजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर