Photo of Mataki by pranali deshmukh at BetterButter
1871
10
0.0(0)
0

मटकी

Dec-18-2017
pranali deshmukh
960 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकी कृती बद्दल

मटकने आम्हा स्रियांचा जन्मसिद्ध अधिकार आहे ....आणि तो रोज सिद्ध करतोच ...पण मटकण्याला पौष्टिक न्याहारीची जोड असेल तर ....सौंदर्य आणखी खुलेल ...न्याहारीत मोड आलेली मटकी आठवड्यातून एकदा तरी असावी .चटक मटक मटकी .... ....मटकत.....मटकत खावी मटकी ....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धी वाटी मोड आलेली मटकी
  2. एक कांदा
  3. आले लसूण पेस्ट
  4. टोमॅटो
  5. तिखट
  6. हळद
  7. मीठ
  8. चिंचेची चटणी
  9. दही
  10. बारीक शेव
  11. कोथिंबीर

सूचना

  1. मटकी भिजत घाला
  2. भिजल्यावर सुती कापडात घट्ट बांधून ठेवा .
  3. हिवाळ्यात मोड कमी येते म्हणून बंद कुकरमध्ये किंवा मायक्रोवेव्ह मध्ये ठेवावी .
  4. कढईत तेल ,मोहरी,कांदा, आले लसून पेस्ट परतवून घ्या .
  5. तिखट,हळद घालून मोड आलेली मटकी घाला .झाकण ठेवून शिजू द्या .
  6. मटकी प्लेटमध्ये काढा .चिंचेची चटणी ,दही ,बारीक शेव , कांदा ,कोथिंबीर ,घालून सर्व्ह करा .
  7. हेल्दी ब्रेकफास्ट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर