मुख्यपृष्ठ / पाककृती / Biscuits - Idli Makermadhye Banvalele

Photo of Biscuits - Idli Makermadhye Banvalele by Archana Lokhande at BetterButter
513
12
0.0(1)
0

Biscuits - Idli Makermadhye Banvalele

Dec-24-2017
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २ वाटी गव्हाचे पीठ
  2. १ वाटी बेसन पीठ
  3. १/२ वाटी रवा
  4. १ वाटी पिठीसाखर
  5. १ वाटी तेल
  6. १ चमचा विलायची पावडर
  7. १ चमचा काळे तिळ
  8. १ चमचा ओवा
  9. मीठ

सूचना

  1. एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन,रवा, पिठी साखर, विलायची पावडर, तिळ, ओवा घालून मिक्स करून घेतले।
  2. नंतर त्यात मावेल तेवढे तेल घालून 10 मिनिट चांगले एकजिव करून घेतले.
  3. इडली मेकरमध्ये थोडे मीठ घालून गँसवर ठेवला.
  4. नंतर तयार पिठाचे बिस्कीट्स बनवून घेतले.(पिठाचा गोळा होत नसेल तर आणखी थोडे तेल घाला)
  5. नंतर बिस्कीट्स वर थोडे तेल लावून तिळ आणि ओवा लावला.
  6. नंतर इडलीची प्लेट घेऊन त्यात ते ठेऊन २० ते ४० मिनीट बेक करून घेतले.
  7. तयार झाले आपले बिस्कीट्स.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Dec-24-2017
Nayana Palav   Dec-24-2017

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर