236
4
0.0(3)
0

bhaji bhat

Dec-27-2017
vidya sonawane
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाट्या तांदूळ
  2. अर्धी वाटी ओले खोबरे
  3. अर्धी वाटी मोड आलेले मूग किंवा मटकी
  4. पाव वाटी भिजवलेले शेंगदाणे
  5. लिंबाचा रस फोडणीचे ४ चमचे
  6. ४ हिरव्या मिरच्या
  7. 2वाट्या कांदा बटाटा कोबी भोपळीमिरची तोंडली वांगी इत्यादींपैकी मिश्र फोडी
  8. २ डहाळे कढीलिंब
  9. ४ चमचे धने-जिरेपूड
  10. अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
  11. ६ चमचे तेल किंवा जास्त)
  12. २ चमचे मीठ (
  13. साखर

सूचना

  1. तांदूळ धुवून तासभर निथळत ठेवावे. निम्मे खोबरे, कोथिंबीर व लिंबूरस वरून सजावटीसाठी वगळून ठेवावा. कुकरमध्ये मावेल अशा मोठ्या पातेल्यात तेल तापले की मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून हिरव्या मिरच्या फोडणीस टाकाव्या. त्या ९ वाट्या गरम पाणी घालावे. त्यात मीठ, धनेजिरेपूड, कढीलिंब, साखर घालावी. पाण्याला उकळी आली की त्यात दाणे, भाजी, मूग व तांदूळ वैरावे व खिचडी ढवळावी. दोन मिनिटे ठेवावे. ५-७ उकळ्या आल्या की नंतर पातेले कुकरमध्ये ठेवावे. झाकणी ठेवून अर्धा तास शिजत ठेवावी. नंतर उघडून पुन्हा उलथण्याच्या टोकाने खालीवर करावी. बाहेर काढून पुन्हा मंद चुलीवर एक वाफ येऊ द्यावी. खाली उतरवून त्यावर लिंबूरस शिंपडून ढवळावे. वाढायच्या भांड्यात काढून त्यावर खोबरे व कोथिंबीर घालावी.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Dec-27-2017
BetterButter Editorial   Dec-27-2017

Hi Vidya, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

Sudha Kunkalienkar
Dec-27-2017
Sudha Kunkalienkar   Dec-27-2017

ही रेसिपी तुम्ही नेट वरून कॉपी केलीय. असं चालत नाही. मी रेसिपी हाईड करतेय

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर