Home / Recipes / Gajar beat bhaji

Photo of Gajar beat bhaji by Sneha Adhav at BetterButter
1397
4
0.0(0)
0

Gajar beat bhaji

Feb-28-2018
Sneha Adhav
5 minutes
Prep Time
9 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बटाटे उकडून
  2. गाजर बीट किसुन
  3. शिमला मिरची
  4. कांदा
  5. हिरव्या मिरच्या
  6. जिरे
  7. मोहरी
  8. कढीपत्ता
  9. तेल
  10. मीठ
  11. धणे पावडर
  12. जिरे पावडर
  13. चाट मसाला
  14. केचप

Instructions

  1. सर्वात आधी बटाटे उकडून साल काढून घ्या.
  2. गाजर बीट किसून घ्यावे.
  3. शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
  4. पॅन मध्ये 1 चमचा तेल घ्या. तेल गरम झाले की त्यात जिरे, मोहरी,कढीपत्ता घाला.
  5. आता यात बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची व हिरवी मिरची घालून थोडे परतून घ्या.
  6. किसलेले गाजर बीट व कुस्करलेला बटाटा घालून छान एकजीव करा.
  7. आता यात किंचित धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, चाट मसाला, केचप घालून छान मिक्स करा.
  8. चवीनुसार मीठ व कोथिंबीर घाला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE