मुख्यपृष्ठ / पाककृती / Carrot Cabbage's Chinese salad

Photo of Carrot Cabbage's Chinese salad by Nayana Palav at BetterButter
714
11
0.0(3)
0

Carrot Cabbage's Chinese salad

Dec-28-2017
Nayana Palav
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Carrot Cabbage's Chinese salad कृती बद्दल

अतिशय सोपे आणि झटपट होणारे हे सॅलड आहे. गाजरा मध्ये ए जीवनसत्व विपुल प्रमाणात आहे. कोबी मध्ये जीवनसत्व ए, बी, सी, इ, के, ओमेगा ३, ओमेगा ६, प्रथिन, अँटिऑक्सिडेंट आहेत. तर असे हे पौष्टीक सॅलड चवदार पण आहे.मग तुम्ही कधी बनवताय हे चविष्टसॅलड . नक्की बनवा आणि कसे झाले ते सांगायला विसरू नका.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • चिलिंग
  • सॅलड
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. कोबी २०० ग्राम
  2. गाजर २ नग
  3. ऑलिव तेल 2 टीस्पून
  4. साखर १ टेबलस्पून
  5. व्हिनेगर १ टीस्पून
  6. लाल मिरची पावडर १ टीस्पून
  7. मीठ १/४ टीस्पून

सूचना

  1. गाजर व कोबी स्वच्छ धुवून घ्या.
  2. गाजर कापा, फोटो त दाखवल्या प्रमाणे.
  3. कोबी लांबट पट्टीच्या आकारात कापून घ्या. फोटो बघा.
  4. आता एका वाडग्यात तेल, व्हिनेगर, मीठ, साखर, लाल मिरची पावडर घ्या.
  5. नीट मिक्स करा.
  6. आता हे मिश्रण (ड्रेंसिंग) सॅलड वर ओता.
  7. चमच्याने नीट मिक्स करा.
  8. फ्रिज मध्ये ठेउन थंडगार वाढा.
  9. तयार आहे तुमचे चविष्ट, टँगी सॅलड .

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Jayant Kanse
Dec-29-2017
Jayant Kanse   Dec-29-2017

good

Sumitra Patil
Dec-28-2017
Sumitra Patil   Dec-28-2017

सिम्पल रेसिपी

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर