Home / Recipes / Carrot Salad

Photo of Carrot Salad by Renu Kulkarni at BetterButter
745
6
0.0(0)
0

Carrot Salad

Jan-05-2018
Renu Kulkarni
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Carrot Salad RECIPE

आपण नेहमीच गाजराची कोशिंबीर करतो. पण हे सॅलड चवदार लागते व पार्टी साठी पण करता येईल. नुसते सुद्धा छान लागते.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Fusion
  • Stir fry
  • Salad
  • High Fibre

Ingredients Serving: 2

  1. गाजराचे पातळ उभे काप 2 वाटी
  2. भाजलेले तिळ 2 टीस्पून
  3. तेल 2 टीस्पून
  4. साखर 2 टीस्पून
  5. मीठ 1/4 टीस्पून
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर 1/4 वाटी
  7. लिंबू रस 3 टीस्पून

Instructions

  1. कढईत तेल गरम करून त्यात गाजराचे काप. ...साखर. ..व मीठ घालून परतून घ्यावेत.
  2. झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ येऊ द्या.
  3. गॅस बंद करावा.
  4. लगेच झाकण काढून त्यात लिंबू रस व कोथिंबीर मिसळून घ्या.
  5. सर्व्हिंग डिश मधे काढून भाजलेले तीळ घाला.
  6. सर्व्ह करावे.
  7. झटपट होते व चवदार लागते.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE