Photo of GULABJAM by Chayya Bari at BetterButter
1443
6
0.0(1)
0

GULABJAM

Jan-09-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा २वाट्या
  2. खवा १वाटी
  3. सोयीचे दूध थोडेसे
  4. साखर ३वाट्या
  5. गुलाबपाणी ३चमचे
  6. तूप तळण्यासाठी
  7. वेलदोडे जायफळ पूड केशर स्वादासाठी
  8. खाण्याचा सोडा किंचित

सूचना

  1. प्रथम खवा मैदा नीट मिक्स केला
  2. किंचित सोडा घातला
  3. कोरडेपणा वाटल्यास थोडे सायीचे दूध घालून मळावे
  4. मग साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करावा
  5. सतत हलवावे केशर टाकावे
  6. एकतारी पाक झाला की वेलदोडेपुड जायफळपुड घालावी
  7. मळलेल्या मैद्याचे गुलाबजाम करून तूट मंद आचेवर तळावे
  8. ब्राउन कलर वर तळावे
  9. गरम गरम पाकात सोडावे
  10. मुरले कि सर्व्ह करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dipti Chirde
Jan-09-2018
Dipti Chirde   Jan-09-2018

Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर