Home / Recipes / Gulabjam

Photo of Gulabjam by Rajlaxmi Padsalge at BetterButter
871
4
0.0(0)
0

Gulabjam

Feb-18-2018
Rajlaxmi Padsalge
60 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Diwali
  • Indian
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. खवा - 1 किलो
  2. सोडा - 1 चमचाभर (पोहे खायचा)
  3. मीठ - 1 पिंच
  4. दूध - 1 वाटी
  5. गव्हाच्या पीठ - 2 वाट्या
  6. तूप - 2 चमचे मोहन
  7. तूप /तेल - तळण्यासाठी
  8. साखर - 2 ग्लास
  9. पाणी - 1 ग्लास
  10. इलायची

Instructions

  1. खवा परातीत घेऊन चांगले माऊ करून घेणे
  2. 2 चमचे तूप गरम करून त्यात टाकणे
  3. सोडा, मीठ घालून चांगले मिक्स करावे
  4. गव्हाचे पीठ मिक्स करणे
  5. दूध लागेल तसे घालणे माऊ होईपर्यंत मळणे
  6. 1 तास भिजत ठेवणे
  7. गोळे करणे
  8. बारीक गॅस वर तळून घेणे
  9. साखरे मध्ये पाणी घालून पाक करून घेणे
  10. व इलायची पाकात टाकून उकळून घेणे
  11. केलेले गुलाबजाम त्यात टाकणे
  12. अर्धा तास मुरु देणे
  13. गुलाबजाम तयार आहेत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE