Photo of Marie bornvita pudding by Archana Naik at BetterButter
1299
3
0.0(1)
0

Marie bornvita pudding

Jan-10-2018
Archana Naik
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • गोवा
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. दूध-१/२ लीटर
  2. साखर-२ कप
  3. जायफळ पावडर-१ चीमूट
  4. अंड-६
  5. मारी बिस्कीट -१०
  6. बोर्नव्हिटा बिस्कीट -१०
  7. बोर्नव्हिटा पावडर-३ चमचे
  8. काजू-१०
  9. बदाम-१०

सूचना

  1. दूध तापवून ठेवा
  2. मीकसर मधे साखर, जायफळ पावडर वाटा
  3. अंड घेऊन पांढरा आणि पिवळा भाग दोन बाउल मधे काढा .
  4. पिवळा भाग वाटलेलया साखर मधे घाला आणि साखर विरघळे पर्यंत ढवळा
  5. पांढरा भाग फेटा. दोन बाउल बघा
  6. मीकसर मधे काजू, बदाम, मारी, बोर्नव्हिटा बिस्कीटची पावडर करा
  7. पिवळा भाग , साखर एकजीव केला त्या बाउल मध्ये बिस्कीट पावडर, थंड केलेले दूध सगळं एकजीव करा. वरून थोडे बिस्कीट पेरा
  8. ज्या पातेल्यात पुडिंग करायचे आहे ते साखर घालून गॅस वरती ठेवा व साखर करपू दे. मग हे वरील मीश्रण आेता आणि १५-२० मीनीटं वाफवा
  9. मग भांडं उलटं करून पुडिंग काढा . पूडींग रेडी . थंड खायला द्या .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maithili Iyer
Jan-17-2018
Maithili Iyer   Jan-17-2018

Woww..Yummyy...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर