मुख्यपृष्ठ / पाककृती / मकई ची रसमलाई

Photo of Corn rasmalai by Rohini Rathi at BetterButter
712
7
0.0(0)
0

मकई ची रसमलाई

Jan-11-2018
Rohini Rathi
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मकई ची रसमलाई कृती बद्दल

रसमलाई बंगाली पाककृती आहे मक्याचा दाण्यांचा वापर करून वाढवलेली ही रसमलाई खाण्यास खूप स्वादिष्ट लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • गुजरात
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उकडलेले मक्‍याचे दाणे दोन कप
  2. दूध 1 लिटर
  3. तूप दोन टेबल स्पून
  4. साखर एक वाटी
  5. काजू बदाम बारीक चिरलेला अर्धा कप
  6. केशर एक टिस्पून
  7. अर्धा कप मिल्क पावडर
  8. अर्धा कप किसलेले खोबर
  9. विलायची पूड एक टिस्पून

सूचना

  1. सर्वप्रथम जाड बुडाच्या पातेल्यामध्ये दुध गरम करण्यास ठेवावे व ते अर्धे होईपर्यंत उकळून घ्यावे
  2. नंतर त्यात साखर वेलची पूड केशर घालून रबडी बनवून घ्यावी
  3. मक्याचे चे दाने कुकरमध्ये उकडून घ्यावेत
  4. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  5. कढईमध्ये तूप गरम करून त्यात बारीक केलेले मक्याचे दाणे मिल्क पावडर वेलचीपूड घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे
  6. तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे
  7. रबडी फ्रीजमध्ये दोन ते तीन तास ठेवावे
  8. थंडगार रबडी मध्ये तयार मग तिचे गोळे घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर