Photo of Egg Rasmalai by Vaishali Joshi at BetterButter
734
4
0.0(0)
0

एग रसमलाई

Jan-13-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एग रसमलाई कृती बद्दल

अंडया पासून बनवलेली रेसिपी

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • ख्रिसमस
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ अंडी
  2. १/२ लि दूध
  3. ५ चमचे साखर
  4. व्हॅनिला इसेंस

सूचना

  1. एक बाऊल मध्ये अंडी फोडून त्यातील व्हाईट पार्ट (एग व्हाईट )घ्या
  2. त्याला बिटर च्या साह्याने खूप फेटून घ्या फेस येउन तो घट्ट होई पर्यंत
  3. गैस वर भांड्यात दूध तापत ठेवा
  4. दूध ऊकळी आल्यावर त्यात साखर टाका आणि विरघळू द्या
  5. आता उकळत्या दुधात चमचाच्या साह्याने फेटलेले अंड्याचा घट्ट फेस एक एक करून टाका (आपण जसे भजी तळताना चमच्याने तेलात घालतो ना तसे )
  6. दोन्ही बाजूने पलटवून घ्या
  7. फुगून वर येतात
  8. बाहेर काढून घ्या
  9. एका वेळेस एकच घाला असे करून पूर्ण करून घ्या
  10. आता भांडयात जे उरलेले दूध आहे न ते आटवून (दाट) घ्या
  11. खाली उत्तरवून व्हॅनिला इसेंस टाका आणि मिक्स करून घ्या
  12. रूम टेंप्रेचर वर दूध थंड होउ द्या
  13. सर्विंग बाऊल मध्ये तयार रसमलाई चे स्लाइस घ्या त्यावर आटवलेले दूध टाका वरुन आवडीनुसार सजवून एग रसमलाई खायला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर