कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Til Ladoo

0
3
2(1)
0

Til Ladoo

Jan-13-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
16 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ३/४ कप पांढरे तीळ
  2. १/२ कप गुळ
  3. १/४ कप शेंगदाणे कुट
  4. १ चमचा दुध
  5. १ चमचा साजूक तूप
  6. १/२ वेलची पूड

सूचना

  1. तवा मध्यम आचेवर गरम करून घ्या.
  2. प्रथम गरम तव्यावर तीळ घालून मध्यम आचेवर ६-७ मिनिटे भाजून बाजूला काढून घ्यावे.
  3. एक पँन मध्यम आचेवर गरम करून साजूक तूप गरम करून घ्या.
  4. त्यात किसलेला गुळ घालून वितळून घेऊन २-३ मिनिटे हलवत रहा.
  5. नंतर एक चमचा दुध घालून २ मिनिटे शिजवून घ्या.
  6. वेलची पूड घालून मिक्स करून गँस बंद करा.
  7. आता त्यात तीळ आणि शेंगदाणे कुट घालून छान मिक्स करून घ्या.
  8. आता दोन्ही हातांना तूप लावून घ्यावे.
  9. नंतर दोन चमचे घेऊन प्रथम एका चमच्यात तयार मिश्रण घेऊन एका चमच्यातुन दुसऱ्या चमच्यात करून मिश्रणाला थोडा गोल आकार द्या.
  10. नंतर हातात घेऊन हाताने सर्व लाडू वळून घ्यावे.
  11. तयार झाले हाताला चटका न बसता तिळाचे लाडू वळून.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-16-2018
BetterButter Editorial   Jan-16-2018

Hi Archana, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at [email protected] so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर